Sharad Purnima 2024 Wishes In Marathi. Latest religion news in marathi. शरद पौर्णिमेला चंद्रग्रहणाची छाया, कोणत्या वेळी पूजा करावी?
आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा हा आनंद, श्रद्धा आणि चंद्राच्या मनोहारी प्रकाशाने न्हालेल्या रात्रीचा सण.